MMK_LOGO-removebg-preview

रुजवू मराठी, फुलवू मराठी

Maharashtra Mandal Kuwait (MMK) is a non-profit, Non Political, Social, Community driven organization that promotes social and cultural activities for Marathi-speaking Indians. We are entirely funded by individual donations and we appreciate your support if you can.

In 1982, a group of passionate Marathi-speaking Indians residing in Kuwait came together to establish Maharashtra Mandal. Their primary objective was to provide a platform for members to showcase their artistic, cultural, and educational talents. MMK has gained recognition as an accredited institution by the Indian Embassy and actively engages in organizing a diverse range of cultural, educational, artistic, and social programs for the Indian community, with a special focus on the Maharashtrian population.

महाराष्ट्र मंडळ, कुवेत ही एक ना-नफा, बिगर राजकीय, सामाजिक, समुदाय संचालित संस्था आहे जी मराठी भाषिक भारतीयांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देते.

Read More

Recent Event

आयुष्यावर बोलू काही

मराठी भाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आणि जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर एक अविस्मरणीय आणि हृदयस्पर्शी कार्यक्रम "आयुष्यावर बोलू काही" दि. ०८.०३.२०२४ रोजी आयोजित केला.

बॅडमिंटन स्पर्धा २०२४

बॅडमिंटन कौशल्य विकास, आरोग्य, मनोरंजन आणि सांघिक कार्याच्या भावनेला चालना देण्यासाठी बॅडमिंटन सामने खेळवले गेले.

फुलराणी चित्रपट

"फुलराणी" चित्रपट महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांसाठी प्रदर्शित करण्यात आला.

वार्षिक सहल २०२३

महाराष्ट्र मंडळ सहल २०२३ मध्ये आपण सर्वांनी धमाल, मस्ती आणि मज्जा हि अनुभवली.

हसू , गाऊ आणि नाचू

महाराष्ट्र दिनानिमित्त शुक्रवार, १९ मे २०२३ रोजी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यकारी समिती

अभिप्राय

.

MMK Member
नमस्कार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगामी जयंती निमीत्य (१९ फेब्रुवारी) महाराष्ट्र मंडळ, कुवेत कार्यकारी समिती २०२३ ने केलेली सजावट सर्वांचे आकर्षण ठरले. महाराजांना केलेला मानाचा मुजरा 🙏🏻. तसेच, सहल खूपच छान झाली. नाश्ता ,चहा, जेवण , सर्वच छान होते. विविध गेम्स चे आयोजन सुद्धा मस्त होते. बग्गी राईड, पतंग उडवणे सर्वच नियोजन मस्त. सर्व कार्यकारी मंडळाचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद. जय महाराष्ट्र 🙏🏻

.

MMK Member
Very well organized picnic. We enjoyed a lot , specially kids….. Special attraction was Buggy riding, kite 🪁 flying. Break fast , tea , lunch , kanda bajji …everything was so perfect . Congratulations to new EC-2023 👏🏻👏🏻👏🏻All the best for upcoming programs.

.

MMK Member
Glad to c so many cricket lovers ..tournament was amazing ...team spirit was in excellent level.... Many thanks to MMK organisers and committee members for great seating arrangements, arranging two grounds, special tea after n during every rain break, great wada pav😋 I was feeling like I m playing one of my maharashtra city..thanks for virtually connecting us to our मायभूमी 🙏🏻

.

MMK Member
गुरूवार..... पावसाळी संध्याकाळ!! शाळांमध्ये सुट्टी! आणि संध्याकाळी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघणे !! गेल्या गेल्या वेलची युक्त चहा!! पाठोपाठ स्वादिष्ट वडापाव!! नंतर नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट !! चित्रपट संपल्यावर घरी जाताना अल्पोपाहार चा डबा !! कुवैत मध्ये राहणार्‍या मराठी माणसाला अजून काय हवं??? कार्यकारी समितीचे अभिनंदन आणि आभार !!